सफाई कामगार पती पत्नी ना सांगली येथे मारहाण आरोपी फरार

👤 सांगली प्रतिनिधी | 📅 22 April 2026 | 👁 5 Views
सफाई कामगार पती पत्नी ना सांगली येथे मारहाण आरोपी फरार
या बाबत अधिक माहिती अशी की सावळज येथील सौ विजया माळी व त्यांचें पती अतुल माळी हे मोलमजुरी करून आपला संसार चालवितात
त्यांच्या ओळखिचा इसम अनिल माळी पपू वस्ताद याने सांगली येथील एका बंगल्याचे स्वच्छता कामासाठी महिला कर्मचारी हवेत असे सांगितले त्याप्रमाणे सौ विजया माळी व अतुल माळी सोबत दहा बायका घेऊन सांगली येथे पोहचले त्यावेळी त्यांच्या वर अचानक एका टोळक्याने हल्ला चढविला या हल्ल्यात सौ विजया माळी यांच्या हाताला जबर मारहाण झाली त्याच वेळी लघुशंकेसाठी गेलेले अतुल माळी यांनी घटनास्थळी धाव घेतली त्यावेळी त्यांच्या वर टोळक्याने काट्याने मारहाण केली त्यामध्ये अतुल माळी रक्ताच्या थारोळ्यात खाली पडले त्यांना तातडीने दवाखान्यात दाखल केले त्या वेळी संबंधित व्यक्ती अनिल माळी हात बांधून सर्व प्रकार पहात उभे होते यांना अतुल माळी यांना दहा टाके पडले आहेत. सर्व महिला या झालेल्या प्रकारामुळे घाबरलेल्या अवस्थेत घरी परतल्या सर्व सफाई कामगारांचे बीलाची मागणी केली असता अनिल माळी वस्ताद याने कामगारांचे बील दिले परंतु अतुल माळी यांच्या दवाखान्यातील बील देण्यास टाळाटाळ करीत आहे तरी संबंधित प्रकाराची चौकशी होऊन आरोपी व अज्ञात आरोपी यांच्या वर योग्य ती कारवाई करण्यात यावी अशी मागणी होत आहे
Weather
Stock Market
Live Cricket
LIVE
झरेतील बँक ऑफ इंडिया चा मनमानी कारभार खातेदाराच्या सहमतीशिवाय परस्पर दुसऱ्या खात्यावर पैसे ट्रान्सफर... | सफाई कामगार पती पत्नी ना सांगली येथे मारहाण आरोपी फरार |
LIVE
झरेतील बँक ऑफ इंडिया चा मनमानी कारभार खातेदाराच्या सहमतीशिवाय परस्पर दुसऱ्या खात्यावर पैसे ट्रान्सफर... | सफाई कामगार पती पत्नी ना सांगली येथे मारहाण आरोपी फरार |