नागपूर पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांचे सपरिवार रामटेक गडमंदिरात श्रीराम दर्शन
👤 नितिन बोरसरे, रामटेक |
📅
10 November 2026 |
👁 3 Views
नागपूरचे पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांनी सपरिवार रामटेक येथील ऐतिहासिक गडमंदिराला भेट देत प्रभू श्रीरामाचे दर्शन घेतले. यावेळी त्यांनी कुटुंबीयांसह श्रीरामाचे मनोभावे दर्शन घेऊन आशीर्वाद घेतले.