मानापूर येथे श्रीराम सेनेतर्फे रावण वध; सूर्पणखेचाही वध

👤 नितिन बोरसरे, रामटेक | 📅 20 October 2026 | 👁 4 Views
मानापूर येथे श्रीराम सेनेतर्फे रावण वध; सूर्पणखेचाही वध
रामटेक : विजयादशमीच्या पर्वानिमित्त रामटेकजवळील मानापूर येथील डिगी मैदान परिसरात श्रीराम सेनेतर्फे पारंपरिक रावण वधाचा कार्यक्रम मंगळवार, दि. २० ऑक्टोबर रोजी उत्साहात पार पडला.
श्रीराम मंदिर, रामटेक येथून श्रीराम सेनेचा ‘निशान’ घेऊन मिरवणूक निघाली. सायंकाळी सुमारे ६ वाजताच्या दरम्यान डिगी मैदान परिसरात मातीपासून तयार करण्यात आलेल्या रावणाच्या मूर्तीचे शीर धडावेगळे करून रावण वध करण्यात आला. त्यानंतर रावणाच्या मूर्तीमागे तयार करण्यात आलेल्या सूर्पणखेचाही वध करण्यात आला.
दरवर्षीप्रमाणे यंदाही परंपरेनुसार या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. दसऱ्याच्या निमित्ताने पार पडलेल्या या कार्यक्रमातून रामायणातील प्रसंगांचे स्मरण करण्यात आले.
Weather
Stock Market
Live Cricket
LIVE
मानापूर येथे श्रीराम सेनेतर्फे रावण वध; सूर्पणखेचाही वध | गुंडेवाडीतील खूनप्रकरणी सांगली एलसीबीची धडाकेबाज कामगिरी; मुख्य संशयितासह विधीसंघर्षग्रस्त बालक ताब्यात | ईश्वरपुरात रेकॉर्डवरील आरोपी पिस्तुलासह जेरबंद : सांगली एलसीबीची कारवाई. ८१ हजारांचा मुद्देमाल जप्त; विनापरवाना शस्त्र बाळगल्याप्रकरणी गुन्हा दाखल. | पदवीधर-शिक्षक निवडणुकीत मुद्रित जाहिरातींसाठी MCMC प्रमाणपत्र बंधनकारक - डॉ. मैनाक घोष | *जळगावच्या बांभोरी उड्डाणपुलावर मोठा अपघात तीन चुलतभावांचा मृत्यू….* | सुधाकर कोहळे यांच्या विजयासाठी कार्यकर्त्यांनी एकजुटीने काम करावे : प्रचारसभेत आवाहन | रामटेकमध्ये श्री दुर्गा माता दौड उत्साहात संपन्न; सकल हिंदू समाजाचा पुढाकार | आमडी गावातील युवकांचा शिवसेनेत प्रवेश; राज्यमंत्री आशिष जयस्वाल यांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश | शासकीय योजनांचा लाभ मिळवण्यासाठी शेतकऱ्यांनी आवश्यक नोंदणी पूर्ण करावी तहसीलदार विशाल नाईकवाडे यांचे निफाड तालुक्यातील शेतकऱ्यांना आवाहन | न्यायालयाच्या दारातच न्यायासाठी लढा: भडगाव दिवाणी व फौजदारी न्यायालयातील कर्मचाऱ्यांचे ‘काळी फीत’ लावून मूक आंदोलन |