इनामदार श्री देव रामेश्वर संस्थान आयोजित रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद

👤 तुषार शिंगाडे | 📅 24 August 2026 | 👁 12 Views
इनामदार श्री देव रामेश्वर संस्थान आयोजित रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद
दैनिक आखुर / आचरा प्रतिनिधी

इनामदार श्री देव रामेश्वर संस्थान कसबा आचरे देवस्थान समितीने सामाजिक बांधिलकी जपत
श्रावण सोमवारचे औचित्य साधून
नवजीवन रक्तपेढी केंद्र कणकवली यांच्या सहकार्याने सोमवारी सकाळी रामेश्वर भक्तनिवास येथे भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.याला आचरे ग्रामस्थ आणि भाविकांचा भरभरून प्रतिसाद मिळाला . या रक्तदान शिबिराचे उद्घाटन देवस्थान समिती अध्यक्ष प्रदीप प्रभू मिराशी, सरपंच जेरॉन फर्नांडिस यांच्या उपस्थितीत करण्यात आले.यावेळी आचरे न्यासाचे सचिव संतोष मिराशी ,विश्वस्त संजय मिराशी, खजिनदार कपिल गुरव, मंगेश मेस्त्री रक्तदाते भरत पटेल,नवजीवन रक्त केंद्र श्रीमती सुप्रिया पवार व इतर स्टाफ उपस्थित होते
Weather
Stock Market
Live Cricket
LIVE
आरवडे गावाच्या नामांतराला ग्रामस्थांचा जोरदार विरोध; 'गोपाळपूर' नाव बदल रद्द करण्याची मागणी | सांगलीत पोलीस मुख्यालयाच्या मैदानावर किल्ला भिंतीचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते लोकार्पण | कुंभवडे येथे श्री . राजन पाटील आयुर्वेदिक हॉस्पिटल व ए . एस . पी . एम मेडीकल कॉलेज सांगुळवाडी यांचे आरोग्य शिबिर संपन्न . . . | इनामदार श्री देव रामेश्वर संस्थान आयोजित रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद | श्रावणी दुसऱ्या सोमवारी कुणकेश्वर मंदिरात भाविकांची अलोट गर्दी; ‘हर हर महादेव’च्या जयघोषाने परिसर दुमदुमला | केसरेकर दाम्पत्याच्या मुलांचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी घेतले शैक्षणिक पालकत्व मुलांची भेट घेऊन केले सांत्वन; शिक्षण व वसतिगृहाचा खर्च करण्याची घेतली जबाबदारी | एकजुटीने नशामुक्तीचा निर्धार करूया; अमली पदार्थमुक्त सांगली जिल्हा करूया : पालकमंत्री चंद्रकांत पाटील नशामुक्ती निर्धार पदयात्रेला सांगलीकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद; ‘नशामुक्त सांगली, सुरक्षित सांगली’चा सामूहिक संकल्प | आचरा तिठ्यावर २५ ऑगस्टला नारळ लढविण्याची रंगत; महिलांसाठी स्वतंत्र स्पर्धेचे आयोजन | उद्या सांगलीमध्ये नशामुक्त अभियान, जिल्हाधिकारी मैनाक घोष | तासगाव अंनिस शाखेतर्फे वैज्ञानिक दृष्टिकोन दिन साजरा; दाभोलकर हत्येतील सूत्रधारांना शिक्षा करण्याची मागणी |