सांगलीकरांनो, चला नशामुक्त सांगली घडवूया!
पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या संकल्पनेतून उद्या, दि. २४ ऑगस्ट २०२६ रोजी सकाळी ८.३० वाजता कल्पद्रुम मैदान, विश्रामबाग, सांगली येथे नशामुक्ती निर्धार पदयात्रेचे आयोजन करण्यात आले आहे
या पदयात्रेत सर्व नागरिक, युवक-युवती आणि विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने सहभागी होऊन नशामुक्त सांगलीच्या संकल्पाला बळ द्यावे, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. मैनाक घोष यांनी केले आहे.
🚩 नशेला नकार… निरोगी भविष्याला होकार!
🤝 चला, एकजुटीने नशामुक्त सांगली घडवूया!