स्व. प्राचार्य सुब्राव बंडगर सर स्मृती ग्रंथ 'माणहिरा' चे आज अनकटाळमध्ये प्रकाशन व अभ्यासाचे उद्घाटन

👤 अंकुश मुढे | 📅 14 August 2026 | 👁 17 Views
स्व. प्राचार्य सुब्राव बंडगर सर स्मृती ग्रंथ 'माणहिरा' चे आज अनकटाळमध्ये प्रकाशन व अभ्यासाचे उद्घाटन

अनकढाळ:

प्रा. डॉ. किसन माने सर संपादित आणि शब्दशिवार प्रकाशन प्रकाशित, स्व. सुबराव बंडगर सर स्मृती ग्रंथ 'माणहिरा' या ग्रंथाचा प्रकाशन सोहळा येत्या १४ ऑगस्ट २०२६ रोजी सायंकाळी ५:०० वाजता आयोजित करण्यात आला आहे.
समस्त ग्रामस्थ अनकढाळ यांच्या सहकार्याने उभारण्यात आलेल्या स्व. प्राचार्य सुबराव बंडगर सर अभ्यासिकाचे उद्घाटनही याच वेळी होणार आहे.
हा सोहळा आमदार डॉ. बाबासाहेब देशमुख आणि डॉ. निकिताताई बाबासाहेब देशमुख यांच्या शुभहस्ते पार पडेल.
कार्यक्रमास डॉ. अनिकेत देशमुख, उद्योजक बाळासाहेब एरंडे, माजी नगराध्यक्ष मारुतीआबा बनकर यांच्यासह परिसरातील अनेक राजकीय, सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. तरी या सोहळ्यास सर्वांनी उपस्थित राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
Weather
Stock Market
Live Cricket
LIVE
स्व. प्राचार्य सुब्राव बंडगर सर स्मृती ग्रंथ 'माणहिरा' चे आज अनकटाळमध्ये प्रकाशन व अभ्यासाचे उद्घाटन | वैभववाडी बसस्थानकाच्या समस्यांवर   जि प सदस्य प्रमोद रावराणे आक्रमक विभागीय नियंत्रकांना निवेदन; १८ ऑगस्टला प्रत्यक्ष पाहणीचे आश्वासन | गुरे आडवी आल्याने डंपर पलटी; सहा प्रवासी बचावले कोल्हापूर-तळेरे मार्गावर एडगाव-रामेश्वरवाडी येथे अपघात; सुदैवाने जीवितहानी टळली | गोंधळी समाजातील ज्येष्ठ कार्यकर्ते शिवाजी इंगळे यांचे निधन | एमपीएससीच्या ढिसाळ कारभारामुळे विद्यार्थ्यांची चिंता वाढली; अंतिम उत्तरतालिकेला दोन महिने उलटूनही जीएमएलची प्रतीक्षा | राजारामबापू साखर कारखाना विस्तारीकरण प्रस्तावावर ग्रामस्थांच्या हरकती | राजारामबापू साखर कारखाना विस्तारीकरण प्रस्तावावर ग्रामस्थांच्या हरकती | चिंचणी-वांगी बलात्कार प्रकरणातील आरोपीला २० वर्षे सक्तमजुरी | द्वेषाची फवारणी! दिघंचीत युवा शेतकऱ्याच्या उभ्या ढब्बू मिरचीवर तणनाशक मारले; १० लाखांचे पीक उद्ध्वस्त | सागरी कासव संरक्षणासह कोळंबी निर्यातीला चालना; ट्रॉलरवर TED बसविणे बंधनकारक |