युगा कानडेच्या निधनाने हळहळ; वैभव नाईक यांच्याकडून कुटुंबीयांचे सांत्वन

👤 तुषार शिंगाडे | 📅 12 August 2026 | 👁 70 Views
युगा कानडेच्या निधनाने हळहळ; वैभव नाईक यांच्याकडून कुटुंबीयांचे सांत्वन
कुडाळ : कुडाळ तालुक्यातील हुमरमळा वालावल, गाळवणवाडी येथील कानडे कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. येथील कु. युगा उमेश कानडे या १५ वर्षीय शाळकरी विद्यार्थिनीचा रविवारी राहत्या घरी मृत्यू झाला. या दुःखद घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
या पार्श्वभूमीवर माजी आमदार वैभव नाईक यांनी कानडे कुटुंबीयांच्या निवासस्थानी भेट देऊन उमेश कानडे व त्यांच्या कुटुंबीयांचे सांत्वन केले. यावेळी त्यांनी कुटुंबीयांशी संवाद साधत त्यांना धीर दिला तसेच या दुःखद प्रसंगी आपण त्यांच्या सोबत असल्याची भावना व्यक्त केली.
यावेळी युवासेना विभागप्रमुख मितेश वालावलकर
Weather
Stock Market
Live Cricket
LIVE
युगा कानडेच्या निधनाने हळहळ; वैभव नाईक यांच्याकडून कुटुंबीयांचे सांत्वन | पालकमंत्री नितेश राणेंच्या नेतृत्वाखाली कणकवलीत १४ ऑगस्टला भव्य तिरंगा रॅली | शिष्यवृत्ती परीक्षेत मिलिंद सदानंद पवार शाळेचे घवघवीत यश | वैभववाडीत जनशताब्दी, नेत्रावती एक्सप्रेसला थांबा द्या : सभापती सिद्धेश रावराणे | मुंबई–सावंतवाडी नव्या रेल्वे सेवेमुळे वैभववाडीकरांना मोठा दिलासा | हुबालवाडी चा राजवर्धन चमकला राज्यात | काळ्या यादीतील कंपनीला स्वच्छता ठेका देऊ नका’-शिवसेनेची मागणी | सिंधुदुर्गातील फळपीक विमा नुकसानभरपाईचा मार्ग मोकळा! | मालवणी खाद्यसंस्कृतीला ‘ब्रँड’ची ओळख द्या; महिला बचत गटांनी व्यावसायिक भरारी घ्यावी – नगराध्यक्ष संदेश पारकर | स्वातंत्र्यलढ्यातील महिलांचा त्याग नव्या पिढीसाठी प्रेरणादायी: प्रभारी प्राचार्य प्रा. कृष्णा के. रानगर |