हुबालवाडी चा राजवर्धन चमकला राज्यात

👤 राहुल टिबे ईश्वरपूर,सांगली | 📅 11 August 2026 | 👁 8 Views
हुबालवाडी चा राजवर्धन चमकला राज्यात
ईश्वरपूर : हुबालवाडी येथील कुमार राजवर्धन दिलीप हुबाले, इयत्ता सातवीतील विद्यार्थी, यांनी सांगली शिक्षण संस्था सांगली यांच्यामार्फत घेण्यात येणाऱ्या शताब्दी शिष्यवृत्ती परीक्षेत महाराष्ट्र राज्यात प्रथम क्रमांक मिळवून उल्लेखनीय यश संपादन केले आहे.
तसेच नुकत्याच आलेल्या स्कॉलरशिप परीक्षेच्या निकालामध्ये ही त्यांनी आदर्श बालक मंदिर हायस्कूलमध्ये दुसरा क्रमांक, सांगली जिल्ह्यात पाचवा क्रमांक तसेच राज्यात सतरावा क्रमांक पटकावला आहे. त्यांच्या या यशामुळे शाळा, कुटुंब आणि परिसरात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.
राजवर्धन यांच्या या यशामागे सातत्यपूर्ण मेहनत, अभ्यासातील शिस्त आणि शिक्षकांचे तसेच आई-वडिलांचे मार्गदर्शन व साथ असल्याचे त्यांनी सांगितले . त्यांच्या या कामगिरीचे सर्वत्र कौतुक होत आहे.
Weather
Stock Market
Live Cricket
LIVE
हुबालवाडी चा राजवर्धन चमकला राज्यात | काळ्या यादीतील कंपनीला स्वच्छता ठेका देऊ नका’-शिवसेनेची मागणी | सिंधुदुर्गातील फळपीक विमा नुकसानभरपाईचा मार्ग मोकळा! | 🔥 धनगर समाजाच्या हक्काचा सवाल! 🔥 | मालवणी खाद्यसंस्कृतीला ‘ब्रँड’ची ओळख द्या; महिला बचत गटांनी व्यावसायिक भरारी घ्यावी – नगराध्यक्ष संदेश पारकर | स्वातंत्र्यलढ्यातील महिलांचा त्याग नव्या पिढीसाठी प्रेरणादायी: प्रभारी प्राचार्य प्रा. कृष्णा के. रानगर | शाळेची सुट्टी निसर्गासाठी; मणेराजूरीच्या बालचमूंकडून शेषागिरी पर्वतावर (शेकोबा डोंगर ) हरितक्रांती! | पाटगावाव ( मिरज ) खून प्रकरणातील तीन आरोपी १२ तासात पोलिसांच्या जाळ्यात | तासगावात 9ऑगस्ट क्रांतीदिन उत्साहात साजरा | हक्कांच्या संघर्षासोबत समाजविकासाची नवी वाट; ‘मेंढपाळ आर्मी’ची उल्लेखनीय वाटचाल |