वाहून गेलेल्या शेतकऱ्याचा तब्बल आठ तासाने मिळाला मृतदेह.....

👤 तुषार शिंगाडे सिंधुदुर्ग | 📅 28 July 2026 | 👁 115 Views
वाहून गेलेल्या शेतकऱ्याचा तब्बल आठ तासाने मिळाला मृतदेह.....
करुळ येथील शेतकरी सदानंद हरिचंद्र कदम वय 62 वर्ष यांचा मृतदेह घटना स्थळा पासून सुमारे चार किलोमीटर अंतरावर नदीपात्रातील झुडपामध्ये सापडून आला. करुळ एडगाव सीमेजवळ जांभळीचा माळ याठिकाणी सायंकाळी चार वाजण्याच्या सुमारास तब्ब्ल 8 तासाने सापडून आला. सकाळी 9 वाजल्या पासून सह्याद्री जीव रक्षक टीम चे हेमंत पाटील, नरेंद्र कोलते, राजेंद्र वारंग, विजय सावंत, अमर शिंदे रवींद्र चव्हाण, रघुनाथ चव्हाण. आनंद शिंदे, सत्यवान सरफरे, संजय कदम, पांडुरंग शिवगण, सत्यविजय मोरे, विजय पवार, तुकाराम पवार. मंगेश शिवगण, हिंदुराव पाटील, सचिन पाटील, सुरज शिंदे शोध कार्य सुरु होते करुळ ग्रामस्थ आणि सह्याद्री जीवन रक्षक यांच्या अथक प्रयत्नांना यश मिळून आले आहे मयत सदानंद कदम हे आज सकाळी शेतीच्या कामाला जात असताना करूळ नदीत पाय घसरून तोल जाऊ नदीच्या प्रवाहात वाहत गेले.

याबाबत प्रशासनाला माहिती मिळताच तहसीलदार तहसीलदार सूर्यकांत पाटील, नायब तहसीलदार दिलीप पाटील, जिल्हा परिषद अध्यक्ष प्रमोद कामत, शिक्षण सभापती प्रितेश राऊळ, वैभववाडी भाजपा अध्यक्ष सुधीर नकाशे, वैभववाडी सभापती सिद्धेश रावराणे, उपसभापती साची कोलते, माजी वित्त व बांधकाम सभापती जयेंद्र रावराणे, जि. प. सदस्य मनोज रावराणे, श्रावणी रावराणे, बंडया मांजरेकर, पं स. सदस्य सुवर्णा संसारे, मंगेश लोके, सरपंच नरेंद्र कोलते, माजी सरपंच हिंदुराव पाटील, अरुण कदम, तंटामुक्ती अध्यक्ष बाळासाहेब कोलते, पोलीस पाटील उदय कदम व सचिन पाटील, मंडळ अधिकारी श्री गवस, तलाठी शुभांगी साबळे, ग्रामसेवक शशिकांत गुरव, पोलीस अधिकारी फकरुद्दीन आगा, पोलीस हवालदार सी.ए. माने, आर. बी. तळसकर, मोहन राणे, ि कोलते, संदीप राठोड,
Weather
Stock Market
Live Cricket
LIVE
पंढरीच्या वारीत 'मुक्या' जीवांची अनोखी विठ्ठल सेवा | सोलापूर विद्यापीठात १५० कंत्राटी पदांची भरती; नव्या निविदेची प्रक्रिया सुरू | सोलापूरच्या शासकीय हॉटेल मॅनेजमेंट कॉलेजमध्ये प्रवेश प्रक्रिया सुरू; १२ वी नंतर उज्ज्वल करिअरची सुवर्णसंधी | कारगिल विजय दिवसाच्या २७ व्या वर्धापन दिनानिमित्त सोलापुरात कारगिल शहीदांना सैनिकांच्या शिस्तबद्ध शैलीत मानवंदना | ठेकेदारांना अभय, नागरिकांना त्रास' | पीक विम्यात देवगडच्या शेतकऱ्यांवर अन्याय; कृषी अधिकाऱ्यांना सभागृहात धारेवर | वाहून गेलेल्या शेतकऱ्याचा तब्बल आठ तासाने मिळाला मृतदेह..... | पुराच्या पाण्यात वाहून गेल्याने करुळ येथील शेतकरी बेपत्ता | ओटभरणी समारंभात रुजवले संस्कारांचे बीज! | अनुसयामाता विश्रांतीधाम आश्रमात गुरुपौर्णिमा उत्सव |