दिल्लीत भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन यांची मंत्री नितेश राणे यांनी घेतली सदिच्छा भेट

👤 तुषार शिंगाडे सिंधुदुर्ग | 📅 22 July 2026 | 👁 1201 Views
दिल्लीत भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन यांची मंत्री नितेश राणे यांनी घेतली सदिच्छा भेट
भारतीय जनता पार्टी राष्ट्रीय अध्यक्ष नितिन नबीन यांची महाराष्ट्र राज्याचे मत्स्य आणि बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांनी दिल्ली येथे सदिच्छा भेट घेतली.
या भेटीत पक्ष संघटना अधिक बळकट करणे, जनसेवेच्या कार्याला अधिक गती देणे आणि आगामी काळातील संघटनात्मक कामकाजाबाबत सकारात्मक चर्चा झाली. राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नवीन यांच्या मार्गदर्शनातून पक्ष संघटना अधिक प्रभावीपणे उभारण्यासाठी आणि जनतेच्या सेवेसाठी नव्या जोमाने कार्य करण्याची प्रेरणा मिळाल्याची भावना मंत्री नितेश राणे यांनी व्यक्त केली.
Weather
Stock Market
Live Cricket
LIVE
उरुण- ईश्वरपुर मध्ये MPSC विद्यार्थ्यांचा भव्य मोर्चा | मतदार यादी पुनरीक्षणाची प्रक्रिया निष्पक्ष, पारदर्शक व सर्वसमावेशक राबवावी- मतदार यादी निरीक्षक शीतल तेली-उगले | जतच्या पवनचक्क्यांमधील तारचोरीचा पर्दाफाश; एकाला अटक १४.७४ लाखांचा मुद्देमाल जप्त; सात चोरीचे गुन्हे उघडकीस | एसटी आरक्षणापासून नामकरणापर्यंत; विविध मागण्यांसाठी तासगावात धनगर समाज एकवटला : तासगाव तहसीलदारांना निवेदन; वीर शिंग्रोबा, अहिल्यादेवी होळकर यांच्या नावासह देवस्थानांच्या कारभारात पारदर्शकतेची मागणी | चोरीचे सोने विक्रीला आला अन् सांगली एलसीबी पोलिसांच्या जाळ्यात अडकला ४२ ग्रॅम सोन्याचे दागिने हस्तगत; ६ लाख ३० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त | शिक्षक दिनी आदर्श शिक्षक पुरस्कारासाठी श्री. घनश्याम सुभाष पाटील यांची निवड | चोरीचे सोने विकायला आला अन् सांगली एलसीबीच्या पोलिसांच्या हाती 'मुक्या "लागला; ‘मुक्या’कडून ६ लाखांचे दागिने जप्त | तासगावात उद्या सकाळी 10 वाजता रस्ता रोको सकल मराठा समाजाने पोलिसांना दिले निवेदन, | तासगाव-कवठेमहांकाळचे पालकत्व आमदार गोपीचंद पडळकरांकडे द्या; भाजप कार्यकर्त्यांची जोरदार मागणी | ईश्वरपूर शहरातील सिग्नल यंत्रणा धूळ खात! लाखो रुपयांचा चुराडा, विद्यार्थ्यांचा जीव धोक्यात |