कुडाळ मान्सून रन मॅरेथॉन स्पर्धेमध्ये माजी आमदार वैभव नाईक सहभागी

👤 तुषार शिंगाडे सिंधुदुर्ग | 📅 12 July 2026 | 👁 219 Views
कुडाळ मान्सून रन मॅरेथॉन स्पर्धेमध्ये माजी आमदार वैभव नाईक सहभागी
ऑलिम्पिक चॅम्पियन विल्सन किप्राॅप यांच्यासमेवत मॅरेथॉनचा लुटला आनंद
कुडाळ येथील राणे हॉस्पिटल आणि मेडिकल रिसर्च सेंटर यांच्या माध्यमातून आज सकाळी पहाटे कुडाळ येथे आयोजित केलेल्या कुडाळ मान्सून रन २०२६ या मॅरेथॉन स्पर्धेमध्ये कुडाळ मालवणचे माजी आमदार वैभव नाईक यांनी सहभागी होत पाच किलोमीटर अंतर निर्धारित वेळेत पूर्ण केले. यावेळी मेडल आणि सर्टिफिकेट देऊन त्यांचा गौरव करण्यात आला. मॅरेथॉनचे प्रमुख आकर्षण म्हणून उपस्थित असलेले केनिया देशातील "इंटरनॅशनल वर्ल्ड मॅरेथॉन विनर व ऑलिम्पिक चॅम्पियन" विल्सन किप्राॅप यांच्यासमेवत वैभव नाईक यांनी मॅरेथॉनचा आनंद घेतला.राणे हॉस्पिटलच्या माध्यमातून सलग तिसऱ्या वर्षी ही मॅरेथॉन स्पर्धा आयोजित करण्यात आली असून स्पर्धकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला होता.
Weather
Stock Market
Live Cricket
LIVE
हरिनामाच्या गजरात बाल दिंडीचा सोहळा रंगला मायणी प्राथमिक शाळा मुले व मुली सहभाग | मायणी पक्षी आश्रयास्थानाच्या दुरवस्थेप्रकरणी वनविभागाला आंतरराष्ट्रीय मानवाधिकार आयोगाचे निवेदन | ज्येष्ठ नागरिक संघ इंदापूरच्या मासिक बैठकीत ५१ सदस्यांची मोफत आरोग्य तपासणी; वाढदिवसानिमित्त गुणगौरव | राष्ट्रीय कर्तव्यात मुढेवाडीचा डंका! अहोरात्र कष्टातून 'SIR' चे काम आटपाडी तालुक्यात प्रथम पूर्ण | देवेंद्रजी फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित भव्य रक्तदान शिबिर उत्साहात संपन्न..! | महाराष्ट्राचा 'युथ आयकॉन'! पुण्याच्या रामराजे भोसले यांना राष्ट्रीय स्तरावरील मानाचा पुरस्कार | आषाढी एकादशीनिमित्त टाकेवाडीत आरोग्य शिबिर; ११० नागरिकांची मोफत आरोग्य तपासणी | माण-खटाव विधानसभा युवक काँग्रेस अध्यक्षपदी अभ्यासू युवा नेतृत्व महेश करचे यांची निवड | विकास सोसायट्यांनी खत विक्रीचे लायसन्स तातडीने काढावीत – प्रकाश सावंत | ४ वर्षांपासून रखडलेले भटवाडी–दिर्बादेवी ११ के वी लाइन चे काम अखेर पूर्ण |