पिलीव व पंचक्रोशीत मतदार याद्यांचा सखोल पुनरीक्षण कार्यक्रम घरो घरी दाखल"ग्रामस्थांचा प्रचंड प्रतिसाद

👤 पिलीव प्रतिनिधी रघुनाथ देवकर | 📅 06 July 2026 | 👁 86 Views
पिलीव व पंचक्रोशीत मतदार याद्यांचा सखोल पुनरीक्षण कार्यक्रम घरो घरी दाखल"ग्रामस्थांचा प्रचंड प्रतिसाद
सध्या सुरू असलेल्या मतदार याद्यांचा "सखोल पुनरीक्षण कार्यक्रम 2026"या कार्यक्रमांतर्गत पिलीव पिलीव परिसरात सर्व बी एल ओ सहाय्यक म्हणून अशा सेविका ग्रामपंचायत कर्मचारी सध्या घरोघरी जाऊन भेटी देऊन फोटो आधार कार्ड पाहून पुनरीक्षणाचा कार्यक्रम युद्ध पातळीवर ती राबवत असून त्याला सर्वांचा प्रतिसादही दिसून येत आहे. यासाठी पिलीव ग्रामपंचायत प्रशासक सरवदे साहेब,ग्रामपंचायत अधिकारी भंडलकर भाऊसाहेब, मंडलाधिकारी एखतपुरे भाऊसाहेब,गाव कामगार तलाठी यांनीही प्रसारमाध्यमांच्याद्वारे जनजागृतीचे काम मोठ्या गतीने केल्याचे दिसून येत आहे. शिवाय ग्रामपंचायत पिलीव कार्यालयामध्ये सुद्धा बि एल ओ आशा सेविका ग्रामपंचायत कर्मचारी यांना एकत्रित बसून मतदारांना या कार्यामध्ये मोठ्या प्रमाणात सहकार्य केले जात असल्याचे दिसून येत आहे
Weather
Stock Market
Live Cricket
LIVE
उरुण- ईश्वरपुर मध्ये MPSC विद्यार्थ्यांचा भव्य मोर्चा | मतदार यादी पुनरीक्षणाची प्रक्रिया निष्पक्ष, पारदर्शक व सर्वसमावेशक राबवावी- मतदार यादी निरीक्षक शीतल तेली-उगले | जतच्या पवनचक्क्यांमधील तारचोरीचा पर्दाफाश; एकाला अटक १४.७४ लाखांचा मुद्देमाल जप्त; सात चोरीचे गुन्हे उघडकीस | एसटी आरक्षणापासून नामकरणापर्यंत; विविध मागण्यांसाठी तासगावात धनगर समाज एकवटला : तासगाव तहसीलदारांना निवेदन; वीर शिंग्रोबा, अहिल्यादेवी होळकर यांच्या नावासह देवस्थानांच्या कारभारात पारदर्शकतेची मागणी | चोरीचे सोने विक्रीला आला अन् सांगली एलसीबी पोलिसांच्या जाळ्यात अडकला ४२ ग्रॅम सोन्याचे दागिने हस्तगत; ६ लाख ३० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त | शिक्षक दिनी आदर्श शिक्षक पुरस्कारासाठी श्री. घनश्याम सुभाष पाटील यांची निवड | चोरीचे सोने विकायला आला अन् सांगली एलसीबीच्या पोलिसांच्या हाती 'मुक्या "लागला; ‘मुक्या’कडून ६ लाखांचे दागिने जप्त | तासगावात उद्या सकाळी 10 वाजता रस्ता रोको सकल मराठा समाजाने पोलिसांना दिले निवेदन, | तासगाव-कवठेमहांकाळचे पालकत्व आमदार गोपीचंद पडळकरांकडे द्या; भाजप कार्यकर्त्यांची जोरदार मागणी | ईश्वरपूर शहरातील सिग्नल यंत्रणा धूळ खात! लाखो रुपयांचा चुराडा, विद्यार्थ्यांचा जीव धोक्यात |