आचरा देवूळवाडी येथे घरावर झाड पडून नुकसान

👤 तुषार शिंगाडे सिंधुदुर्ग | 📅 11 June 2026 | 👁 98 Views
आचरा देवूळवाडी येथे घरावर झाड पडून नुकसान
ऐन पावसाळ्याच्या तोंडावर झालेल्या घटनेने कानविंदे कुटूंबावर मोठे संकट
आचरा देवूळवाडी येथील अनंत उर्फ सुरेश गणपत कानविंदे यांच्या घरावर शनिवारी पहाटे पाचच्या सुमारास घरापाठीमागिल अंबाडीचे झाड पडून घराचे मोठे नुकसान झाले.सुदैवाने घराला पोटमाळा असल्याने आत झोपलेल्या मंडळींना कोणतीही दुखापत झाली नाही.मोठा आवाज झाल्याने गडबडून उठलेल्या कानविंदे यांना घराच्या नुकसानीने मोठा धक्काच बसला.ऐंन पावसाळ्याच्या तोंडावरच झालेल्या या घटनेने कानविंदे यांच्या घराचे मोठे नुकसान झाल्याने त्यांचा संसार उघड्यावर आला आहे.याबाबत माहिती मिळताच ग्रामपंचायत सदस्य महेंद्र घाडी, कोतवाल गिरीश घाडी यांनी घटनास्थळी धाव घेत पहाणी केली.
Weather
Stock Market
Live Cricket
LIVE
उरुण- ईश्वरपुर मध्ये MPSC विद्यार्थ्यांचा भव्य मोर्चा | मतदार यादी पुनरीक्षणाची प्रक्रिया निष्पक्ष, पारदर्शक व सर्वसमावेशक राबवावी- मतदार यादी निरीक्षक शीतल तेली-उगले | जतच्या पवनचक्क्यांमधील तारचोरीचा पर्दाफाश; एकाला अटक १४.७४ लाखांचा मुद्देमाल जप्त; सात चोरीचे गुन्हे उघडकीस | एसटी आरक्षणापासून नामकरणापर्यंत; विविध मागण्यांसाठी तासगावात धनगर समाज एकवटला : तासगाव तहसीलदारांना निवेदन; वीर शिंग्रोबा, अहिल्यादेवी होळकर यांच्या नावासह देवस्थानांच्या कारभारात पारदर्शकतेची मागणी | चोरीचे सोने विक्रीला आला अन् सांगली एलसीबी पोलिसांच्या जाळ्यात अडकला ४२ ग्रॅम सोन्याचे दागिने हस्तगत; ६ लाख ३० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त | शिक्षक दिनी आदर्श शिक्षक पुरस्कारासाठी श्री. घनश्याम सुभाष पाटील यांची निवड | चोरीचे सोने विकायला आला अन् सांगली एलसीबीच्या पोलिसांच्या हाती 'मुक्या "लागला; ‘मुक्या’कडून ६ लाखांचे दागिने जप्त | तासगावात उद्या सकाळी 10 वाजता रस्ता रोको सकल मराठा समाजाने पोलिसांना दिले निवेदन, | तासगाव-कवठेमहांकाळचे पालकत्व आमदार गोपीचंद पडळकरांकडे द्या; भाजप कार्यकर्त्यांची जोरदार मागणी | ईश्वरपूर शहरातील सिग्नल यंत्रणा धूळ खात! लाखो रुपयांचा चुराडा, विद्यार्थ्यांचा जीव धोक्यात |