आमदार प्रमोद जठार यांनी घेतले कोल्हापूरच्या महालक्ष्मी अंबाबाई चे दर्शन

👤 तुषार शिंगाडे सिंधुदुर्ग | 📅 01 June 2026 | 👁 241 Views
आमदार प्रमोद जठार यांनी घेतले कोल्हापूरच्या महालक्ष्मी अंबाबाई चे दर्शन
कोल्हापूर शहरामधे वसलेले एक आद्य शक्तिपीठ म्हणून ओळख असलेल्या श्री करवीर निवासिनी महालक्ष्मी अंबाबाई मंदिर येथे आमदार प्रमोद जठार यांनी आमदार झाल्यानंतर प्रथमच आई महालक्ष्मी अंबाबाई चे दर्शन घेतले. यावेळी देवस्थान कमिटीच्या वतीने आमदार प्रमोद जठार यांचा सन्मान करण्यात आला. कोल्हापूरचे महालक्ष्मी मंदिर हे हिंदू धर्मातील साडेतीन शक्तिपीठांपैकी एक मानले जाते, आणि दररोज हजारो भाविक येथे दर्शनासाठी येतात. महालक्ष्मी मंदिर हे केवळ धार्मिक स्थळच नाही, तर एक ऐतिहासिक आणि सांस्कृतिक वारसा लाभलेले देवस्थान आहे.यावेळी आमदार प्रमोद जठार यांच्या सोबत उद्योजक प्रकाश गायकवाड, उद्योजक निलेश साळुंखे, बबलू सावंत आदी उपस्थित होते.
Weather
Stock Market
Live Cricket
LIVE
उरुण- ईश्वरपुर मध्ये MPSC विद्यार्थ्यांचा भव्य मोर्चा | मतदार यादी पुनरीक्षणाची प्रक्रिया निष्पक्ष, पारदर्शक व सर्वसमावेशक राबवावी- मतदार यादी निरीक्षक शीतल तेली-उगले | जतच्या पवनचक्क्यांमधील तारचोरीचा पर्दाफाश; एकाला अटक १४.७४ लाखांचा मुद्देमाल जप्त; सात चोरीचे गुन्हे उघडकीस | एसटी आरक्षणापासून नामकरणापर्यंत; विविध मागण्यांसाठी तासगावात धनगर समाज एकवटला : तासगाव तहसीलदारांना निवेदन; वीर शिंग्रोबा, अहिल्यादेवी होळकर यांच्या नावासह देवस्थानांच्या कारभारात पारदर्शकतेची मागणी | चोरीचे सोने विक्रीला आला अन् सांगली एलसीबी पोलिसांच्या जाळ्यात अडकला ४२ ग्रॅम सोन्याचे दागिने हस्तगत; ६ लाख ३० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त | शिक्षक दिनी आदर्श शिक्षक पुरस्कारासाठी श्री. घनश्याम सुभाष पाटील यांची निवड | चोरीचे सोने विकायला आला अन् सांगली एलसीबीच्या पोलिसांच्या हाती 'मुक्या "लागला; ‘मुक्या’कडून ६ लाखांचे दागिने जप्त | तासगावात उद्या सकाळी 10 वाजता रस्ता रोको सकल मराठा समाजाने पोलिसांना दिले निवेदन, | तासगाव-कवठेमहांकाळचे पालकत्व आमदार गोपीचंद पडळकरांकडे द्या; भाजप कार्यकर्त्यांची जोरदार मागणी | ईश्वरपूर शहरातील सिग्नल यंत्रणा धूळ खात! लाखो रुपयांचा चुराडा, विद्यार्थ्यांचा जीव धोक्यात |