धरणात बूडुन मृत झालेल्या मुलींच्या कुटुंबीयांचे सुशांत नाईक यांनी केले सांत्वन

👤 तुषार शिंगाडे सिंधुदुर्ग | 📅 20 May 2026 | 👁 114 Views
धरणात बूडुन मृत झालेल्या मुलींच्या कुटुंबीयांचे सुशांत नाईक यांनी केले सांत्वन
वैभववाडी तालुक्यातील करूळ-जामदारवाडी येथील धरणात पोहण्यासाठी गेलेल्या कु.स्वरा सुर्वे, कु.तन्वी माळकर आणि कु.ऋतिका पाटील या तिघींचा पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाला. ही घटना अत्यंत दु:खद आणि मन हेलावून टाकणारी आहे. या दुःखद प्रसंगी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे युवासेना जिल्हाप्रमुख श्री.सुशांत नाईक यांनी कुटुंबियांची सांत्वनपर भेट घेतली व आपण कुटुंबियांच्या दुःखात तुमच्यासोबत आहोत असा धीर दिला.
यावेळी तालुकाप्रमुख नंदू शिंदे, बाबा मोरे, माजी सभापती लक्ष्मण रावराणे, युवासेना तालुका प्रमुख रोहित पावसकर, तालुका सचिव गुलझार काझी, युवासेना तरळे शहरप्रमुख आदित्य महाडिक, जितू तळेकर, संदीप कोलते आदी शिवसैनिक उपस्थित होते.
Weather
Stock Market
Live Cricket
LIVE
हरिनामाच्या गजरात बाल दिंडीचा सोहळा रंगला मायणी प्राथमिक शाळा मुले व मुली सहभाग | मायणी पक्षी आश्रयास्थानाच्या दुरवस्थेप्रकरणी वनविभागाला आंतरराष्ट्रीय मानवाधिकार आयोगाचे निवेदन | ज्येष्ठ नागरिक संघ इंदापूरच्या मासिक बैठकीत ५१ सदस्यांची मोफत आरोग्य तपासणी; वाढदिवसानिमित्त गुणगौरव | राष्ट्रीय कर्तव्यात मुढेवाडीचा डंका! अहोरात्र कष्टातून 'SIR' चे काम आटपाडी तालुक्यात प्रथम पूर्ण | देवेंद्रजी फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित भव्य रक्तदान शिबिर उत्साहात संपन्न..! | महाराष्ट्राचा 'युथ आयकॉन'! पुण्याच्या रामराजे भोसले यांना राष्ट्रीय स्तरावरील मानाचा पुरस्कार | आषाढी एकादशीनिमित्त टाकेवाडीत आरोग्य शिबिर; ११० नागरिकांची मोफत आरोग्य तपासणी | माण-खटाव विधानसभा युवक काँग्रेस अध्यक्षपदी अभ्यासू युवा नेतृत्व महेश करचे यांची निवड | विकास सोसायट्यांनी खत विक्रीचे लायसन्स तातडीने काढावीत – प्रकाश सावंत | ४ वर्षांपासून रखडलेले भटवाडी–दिर्बादेवी ११ के वी लाइन चे काम अखेर पूर्ण |