श्री राजन पाटील आयुर्वेदिक हॉस्पिटल व ASPM मेडीकल कॉलेज सांगुळवाडी यांच्याकडून वारकऱ्यांची सेवा

👤 तुषार शिंगाडे सिंधुदुर्ग | 📅 15 July 2026 | 👁 266 Views
श्री राजन पाटील आयुर्वेदिक हॉस्पिटल व ASPM मेडीकल कॉलेज सांगुळवाडी यांच्याकडून वारकऱ्यांची सेवा

आषाढी वारीसाठी सिंधुदुर्गातुन पंढरपुरला निघालेल्या पायी वारीची श्री राजन पाटील आयुर्वेदिक हॉस्पिटल व मेडीकल कॉलेज सांगुळवाडी यांच्याकडून करूळ येथे दि-१३/०७/२०२६ रोजी वारकऱ्यांची सेवा करण्यात आली तसेच वारकऱ्यांना योग्य तो औषध पुरवठा ही करण्यात आला . या सेवेमध्ये हॉस्पिटलचे डॉक्टर इतर कर्मचारी तसेच मेडीकल कॉलेजचे विद्यार्थी ही उपस्थित होते . सेवा झाल्यानंतर वारकऱ्यांनी डॉक्टरांचे व इतर सर्व हॉस्पिटल स्टाफ व विद्यार्थ्यांचे आभार मानले .
Weather
Stock Market
Live Cricket
LIVE
हरिनामाच्या गजरात बाल दिंडीचा सोहळा रंगला मायणी प्राथमिक शाळा मुले व मुली सहभाग | मायणी पक्षी आश्रयास्थानाच्या दुरवस्थेप्रकरणी वनविभागाला आंतरराष्ट्रीय मानवाधिकार आयोगाचे निवेदन | ज्येष्ठ नागरिक संघ इंदापूरच्या मासिक बैठकीत ५१ सदस्यांची मोफत आरोग्य तपासणी; वाढदिवसानिमित्त गुणगौरव | राष्ट्रीय कर्तव्यात मुढेवाडीचा डंका! अहोरात्र कष्टातून 'SIR' चे काम आटपाडी तालुक्यात प्रथम पूर्ण | देवेंद्रजी फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित भव्य रक्तदान शिबिर उत्साहात संपन्न..! | महाराष्ट्राचा 'युथ आयकॉन'! पुण्याच्या रामराजे भोसले यांना राष्ट्रीय स्तरावरील मानाचा पुरस्कार | आषाढी एकादशीनिमित्त टाकेवाडीत आरोग्य शिबिर; ११० नागरिकांची मोफत आरोग्य तपासणी | माण-खटाव विधानसभा युवक काँग्रेस अध्यक्षपदी अभ्यासू युवा नेतृत्व महेश करचे यांची निवड | विकास सोसायट्यांनी खत विक्रीचे लायसन्स तातडीने काढावीत – प्रकाश सावंत | ४ वर्षांपासून रखडलेले भटवाडी–दिर्बादेवी ११ के वी लाइन चे काम अखेर पूर्ण |