महात्मा फुले योजनेतील 15,407 संशयास्पद दाव्यांची SIT चौकशी होणार !

👤 राहुल टिबे ईश्वरपूर,सांगली | 📅 05 August 2026 | 👁 20 Views
महात्मा फुले योजनेतील 15,407 संशयास्पद दाव्यांची SIT चौकशी होणार !
महात्मा फुले जन आरोग्य योजनेत मोठ्या प्रमाणात बनावट दावे होत असल्याचा संशय आल्याने राज्य सरकारने SIT - (Special Investigation Team )नेमली आहे.यामध्ये 15,407 संशयास्पद दावे समोर आले आहेत SIT ला संपूर्ण चौकशी करून 30 दिवसात शासनाला अहवाल सादर करण्याचे बंधन आहे.यामध्ये SIT खालील मुद्दे तपासणार आहे.
रुग्णाने खरंच उपचार घेतले का? की फक्त कागदावर दावा दाखल केला आहे ?,रुग्णालयाने संशयास्पद उपचारांचे दावे केले आहेत का?एजंट किंवा मध्यस्थांचा सहभाग आहे का?खोटे, अनावश्यक किंवा जास्त खर्चीचे दावे करण्यात आले का इत्यादी गोष्टी.
महत्वाची बाब म्हणजे SIT पथक गठित झाल्यापासून अवघे 30 दिवसांत अहवाल सादर करणे पथकाला बंधनकारक आहे त्यानुसार यामध्ये दोषी आढळल्यास कडक कारवाई अटळ आहे
Weather
Stock Market
Live Cricket
LIVE
महात्मा फुले योजनेतील 15,407 संशयास्पद दाव्यांची SIT चौकशी होणार ! | पर्ल्स (PACL) गुंतवणूकदारांसाठी महत्त्वाचे अपडेट | कागदी रेशनकार्ड 15 ऑगस्टपासून बंद! | नागरिकांना दिलासा! आधार कार्डसाठी असे जन्म दाखले ग्राह्य धरणार | सामाईक विहिरीवरील अतिक्रमण हटविण्याच्या मागणीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत उपोषण सुरू | सावळजमध्ये साहित्यरत्न डॉ. अण्णाभाऊ साठे यांच्या १०६ व्या जयंतीनिमित्त गरजू विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप | ग्रामीण मातीतला ओम आज ‘टीम इंडिया’चा स्टार; व्हॉलीबॉलच्या स्वप्नाला मिळाली आंतरराष्ट्रीय भरारी | झरे येथे एकदिवसीय मराठी साहित्य संमेलन उत्साहात संपन्न | तासगाव तालुक्यात समन्यायी पाणी वाटपाची गरज; "शेतकऱ्यांना न्याय्य पाणी कधी मिळणार?" – डॉ. भारत पाटणकर | 9 ऑगस्ट ला मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस आष्टा नगरीत |