स्वर्गीय अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त कृषी महाविद्यालय सांगुळवाडी वैभववाडी येथे वृक्षारोपण

👤 तुषार शिंगाडे सिंधुदुर्ग | 📅 29 July 2026 | 👁 1 Views
स्वर्गीय अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त कृषी महाविद्यालय सांगुळवाडी वैभववाडी येथे वृक्षारोपण
दिवंगत नेते स्वर्गीय उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांच्या जयंतीनिमित्त सांगुळवाडी कृषी महाविद्यालय येथे वृक्षरोपण करण्यात आले यावेळी राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष अबीदनाईक, माजी जिल्हा बँक संचालक सज्जन काका रावराणे, जिल्हा सरचिटणीस सावळाराम आणावकर, तालुकाध्यक्ष वैभव रावराणे, तालुका कृषी अधीक्षक पांडुरंग पाटील, तालुका कृषी अधिकारी निरंजन देशमुख महाविद्यालय संचालक संदीप पाटील, प्रशासकीय अधिकारी सुधाकर येवले , युवक तालुकाध्यक्ष संकेत सावंत, तालुका उपाध्यक्ष अनंत पवार, सचिव अक्षय पंडित, मोहन लसणे, शैलेश साळवी, राकेश पवार, सत्यवान परब, गणेश लसणे, शुभम रावराणे, सुरेश खोपडे उपस्थिती होते.
Weather
Stock Market
Live Cricket
LIVE
बीड दौऱ्यावर ना. पंकजाताई मुंडे; जिल्हा नियोजन समिती बैठकीसह जनसंपर्क व विविध कार्यक्रमांना उपस्थिती | संवाद,संस्कार आणि शिक्षणाचे नाते जपा – साहित्यिक अजय कांडर | स्वर्गीय अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त कृषी महाविद्यालय सांगुळवाडी वैभववाडी येथे वृक्षारोपण | सागरमाला २.० अंतर्गत महाराष्ट्रातील प्रकल्पांना मंजुरी मिळण्यासाठी मंत्री नितेश राणे यांचा केंद्राकडे पाठपुरावा | सेवानिवृतानी बचत खाते पेन्शन खात्यात बदलून सी.पी.पी. योजनेचा लाभ घ्यावा | सोलापूर जि. प. मा.सदस्य अंबादासभाऊ पाटील यांचे दुःखद निधन | रक्षकच बनला भक्षक! जमीन नसताना सचिवाने स्वतःच्याच नावावर पीककर्ज; कर्जमाफीतही नाव, शेतकऱ्यांत संताप | पत्रकारितेच्या सक्षमीकरणाचा निर्धार; व्हॉईस ऑफ मीडिया च्या दिल्लीमधील राष्ट्रीय अधिवेशनाची उत्साहात सांगता | पिंपरी-चिंचवडसाठी स्वतंत्र टपाल विभागाची मागणी; खासदार श्रीरंग बारणे यांनी केंद्र सरकारकडे मांडली भूमिका | नदीकाठ सावधान, कोयना धरणातून 1000 कुसेक पाण्याचा विसर्ग |