वैभववाडीत स्वर्गीय अजितदादा पवार यांची जयंती साजरी

👤 तुषार शिंगाडे सिंधुदुर्ग | 📅 22 July 2026 | 👁 341 Views
वैभववाडीत स्वर्गीय अजितदादा पवार यांची जयंती साजरी
दिवंगत नेते, उपमुख्यमंत्री स्वर्गीय अजितदादा पवार यांची जयंती वैभववाडीत साजरी करण्यात आली. विद्यामंदिर कुंभवडे शाळा येथे वह्या वाटप करण्यात आले. राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे व जिल्हाध्यक्ष अबीद नाईक यांच्या सूचनेनुसार आपासून 28 जुलै पर्यंत वह्या वाटप, वृक्ष रोपण, अजितदादा शेतकरी सन्मान, रुग्णालय येथे फळ वाटप असे तालुक्यात विविध उपक्रम राभवण्यात येणार आहेत. यावेळी राष्ट्रवादी वैभववाडी तालुकाध्यक्ष वैभव रावराणे, युवक अध्यक्ष संकेत सावंत, तालुका सचिव अमोल आमकर, ओबीसी सेल तालुकाध्यक्ष शशी मुद्रस, शैलेश साळवी, मोहन लसने, शाळा केंद्र प्रमुख गोसावी सर, चव्हाण सर, अनंत सुतार आदी उपस्तित होते.
Weather
Stock Market
Live Cricket
LIVE
उरुण- ईश्वरपुर मध्ये MPSC विद्यार्थ्यांचा भव्य मोर्चा | मतदार यादी पुनरीक्षणाची प्रक्रिया निष्पक्ष, पारदर्शक व सर्वसमावेशक राबवावी- मतदार यादी निरीक्षक शीतल तेली-उगले | जतच्या पवनचक्क्यांमधील तारचोरीचा पर्दाफाश; एकाला अटक १४.७४ लाखांचा मुद्देमाल जप्त; सात चोरीचे गुन्हे उघडकीस | एसटी आरक्षणापासून नामकरणापर्यंत; विविध मागण्यांसाठी तासगावात धनगर समाज एकवटला : तासगाव तहसीलदारांना निवेदन; वीर शिंग्रोबा, अहिल्यादेवी होळकर यांच्या नावासह देवस्थानांच्या कारभारात पारदर्शकतेची मागणी | चोरीचे सोने विक्रीला आला अन् सांगली एलसीबी पोलिसांच्या जाळ्यात अडकला ४२ ग्रॅम सोन्याचे दागिने हस्तगत; ६ लाख ३० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त | शिक्षक दिनी आदर्श शिक्षक पुरस्कारासाठी श्री. घनश्याम सुभाष पाटील यांची निवड | चोरीचे सोने विकायला आला अन् सांगली एलसीबीच्या पोलिसांच्या हाती 'मुक्या "लागला; ‘मुक्या’कडून ६ लाखांचे दागिने जप्त | तासगावात उद्या सकाळी 10 वाजता रस्ता रोको सकल मराठा समाजाने पोलिसांना दिले निवेदन, | तासगाव-कवठेमहांकाळचे पालकत्व आमदार गोपीचंद पडळकरांकडे द्या; भाजप कार्यकर्त्यांची जोरदार मागणी | ईश्वरपूर शहरातील सिग्नल यंत्रणा धूळ खात! लाखो रुपयांचा चुराडा, विद्यार्थ्यांचा जीव धोक्यात |