संभाजी राजे शिंदे यांची रयत शिक्षण संस्थेच्या विभागीय समन्वय समितीच्या सदस्य पदी निवड. पंढरपूर विभागामध्ये आनंदी आनंद

👤 रघुनाथ देवकर माळशिरस | 📅 09 June 2026 | 👁 30 Views
संभाजी राजे शिंदे यांची रयत शिक्षण संस्थेच्या विभागीय समन्वय समितीच्या सदस्य पदी निवड. पंढरपूर विभागामध्ये आनंदी आनंद
पंढरपूर श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीचे सदस्य तथा उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना गटाचे पंढरपूर विभागाचे जिल्हाध्यक्ष व माजी पंचायत समिती सदस्य संभाजीराजे शिंदे यांची खंडप्राय देशाला नवल वाटावे अशा रयत शिक्षण संस्थेच्या समन्वय समितीच्या सदस्य पदी निवड करण्यात आलेली आहे. या निवडीने पंढरपूर विभागामध्ये गावोगावी आनंदी आनंद साजरा होत आहे. संभाजी राजे शिंदे यांच्या सामाजिक, धार्मिक ,शैक्षणिक, सांस्कृतिक व सहकार क्षेत्रातल्या आत्तापर्यंतच्या उत्तुंग कार्याबद्दल पंढरपूर करांच्या मनामध्ये मोठी आत्मियता असून रयत शिक्षण संस्थेच्या समन्वय समितीच्या सदस्यपदी निवड झाल्याचे समजता . त्यांना मिळालेल्या या संधीचं सोनं करून इतर पदाप्रमाणे निश्चित समाजोपयोगी कार्य त्यांच्याकडून घडणार असल्याच्या अपेक्षा वाढल्या आहेत. त्यांच्या निवडीबद्दल सर्व क्षेत्रातून त्यांच्यावरती अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
Weather
Stock Market
Live Cricket
LIVE
ए.आय. तंत्रज्ञानामुळे शेतकऱ्यांचा ऊस पिकाचे उत्पादन वाढून भरीव आर्थिक फायदा- हर्षवर्धन पाटील | उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त वैभववाडी ग्रामीण रुग्णालयात रुग्णांना बिस्कीट व प्रसादाचे वाटप | "आषाढी एकादशीच्या निमित्ताने श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर आणि चंद्रभागा नदीचे भाविकांनी घेतले मनोभावे दर्शन" | सिंधू बँक स्टाफ सोसायटी ची 40 वी वार्षिक सर्वसाधारण सभा पत्रकार भवन, सिंधुदुर्गनगरी ओरोस येथे उत्साहात संपन्न. | टाकेवाडीत आषाढी एकादशीनिमित्त दिंडी सोहळा उत्साहात; विठ्ठल नामाच्या जयघोषाने परिसर दुमदुमला | गोंदवलेत शाळा व दवाखाना परिसर कचरामय; ग्रामस्थांचा संताप | तोरसोळे येथे बिबट्याच्या हल्ल्यात वासरू ठार; शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण गोठ्यात घुसून मध्यरात्री केला हल्ला; वन विभागाकडून तातडीने कारवाईची मागणी | मानपाडा-वाघाडी व सोनाळे खुबरोखपाडा अंधारात; १७ दिवसांपासून वीजपुरवठा खंडित, संतप्त ग्रामस्थांचा आंदोलनाचा इशारा | हरिनामाच्या गजरात बाल दिंडीचा सोहळा रंगला मायणी प्राथमिक शाळा मुले व मुली सहभाग | मायणी पक्षी आश्रयास्थानाच्या दुरवस्थेप्रकरणी वनविभागाला आंतरराष्ट्रीय मानवाधिकार आयोगाचे निवेदन |