शिरवल येथे स्व. विजयराव नाईक यांचा अकरावा स्मृतिदिन साजरा

👤 तुषार शिंगाडे सिंधुदुर्ग | 📅 01 June 2026 | 👁 237 Views
शिरवल येथे स्व. विजयराव नाईक यांचा अकरावा  स्मृतिदिन साजरा
स्व. विजयराव विष्णू नाईक उर्फ विजयभाऊ यांचा अकरावा स्मृतिदिन आज शिरवल येथील विजयराव नाईक फार्मसी कॉलेज येथे साजरा करण्यात आला. मुरलीधर नाईक यांच्या हस्ते विजयभाऊंच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून माजी आमदार वैभव नाईक, नगरसेवक संकेत नाईक यांच्यासह नाईक कुटुंबीयांनी अभिवादन केले. स्मृतिदिनानिमित्त शिरवल येथे वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी नंदिनी नाईक, सचिन आचरेकर, युवक कल्याण संघाचे सचिव डॉ. रमण बाणे, खजिनदार प्रा. मंदार सावंत, उप प्राचार्य डॉ. अमोल उबाळे, प्रा. अमर कुलकर्णी, प्रा. मेघा बाणे, अदिती सावंत, प्रा.नमिता सागवेकर,नितीन राऊळ,अरुण परब आदि उपस्थित होते.
Weather
Stock Market
Live Cricket
LIVE
उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त वैभववाडी ग्रामीण रुग्णालयात रुग्णांना बिस्कीट व प्रसादाचे वाटप | "आषाढी एकादशीच्या निमित्ताने श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर आणि चंद्रभागा नदीचे भाविकांनी घेतले मनोभावे दर्शन" | सिंधू बँक स्टाफ सोसायटी ची 40 वी वार्षिक सर्वसाधारण सभा पत्रकार भवन, सिंधुदुर्गनगरी ओरोस येथे उत्साहात संपन्न. | टाकेवाडीत आषाढी एकादशीनिमित्त दिंडी सोहळा उत्साहात; विठ्ठल नामाच्या जयघोषाने परिसर दुमदुमला | गोंदवलेत शाळा व दवाखाना परिसर कचरामय; ग्रामस्थांचा संताप | तोरसोळे येथे बिबट्याच्या हल्ल्यात वासरू ठार; शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण गोठ्यात घुसून मध्यरात्री केला हल्ला; वन विभागाकडून तातडीने कारवाईची मागणी | मानपाडा-वाघाडी व सोनाळे खुबरोखपाडा अंधारात; १७ दिवसांपासून वीजपुरवठा खंडित, संतप्त ग्रामस्थांचा आंदोलनाचा इशारा | हरिनामाच्या गजरात बाल दिंडीचा सोहळा रंगला मायणी प्राथमिक शाळा मुले व मुली सहभाग | मायणी पक्षी आश्रयास्थानाच्या दुरवस्थेप्रकरणी वनविभागाला आंतरराष्ट्रीय मानवाधिकार आयोगाचे निवेदन | ज्येष्ठ नागरिक संघ इंदापूरच्या मासिक बैठकीत ५१ सदस्यांची मोफत आरोग्य तपासणी; वाढदिवसानिमित्त गुणगौरव |