आचरा किनाऱ्यावर ग्रामपंचायत मार्फत स्वच्छता मोहीम

👤 तुषार शिंगाडे सिंधुदुर्ग | 📅 22 May 2026 | 👁 179 Views
आचरा किनाऱ्यावर ग्रामपंचायत मार्फत स्वच्छता मोहीम
ग्रामपंचायत पदाधिकारी, अधिकारी व कर्मचाऱ्यांनी घेतला सहभाग
आचरा किनाऱ्यावर मोठया प्रमाणात पर्यटक दाखल होत आहेत किनाऱ्यावर मोठया प्रमाणात प्लास्टिक कचरा साठला होता आचरा किनारा स्वच्छ सुदंर राहावा म्हणून आचरा सरपंच जेरोन फर्नांडीस यांनी पुढाकार घेत ग्रामपंचायत सदस्य, कर्मचारी यांना घेऊन स्वछता मोहीम राबवत आचरा किनारा स्वच्छ केला आहे

या मोहिमेत सरपंच जेरोन फर्नाडीस उपसरपंच संतोष मिराशी, ग्रामपंचायत अधिकारी पद्माकर कासले , ग्रामपंचायत सदस्य मुजफ्फर मुजावर, पंकज आचरेकर, पुर्वा तारी, ग्रामपंचायत कर्मचारी नरेश परब गिरीश आपकर रुपेश परब सिध्देश वराडकर, दयू बिनसाळे आदीसह ग्रामस्थ उपस्थित होते.
मोहिमेची माहिती देताना सरपंच जेरोन फर्नांडीस म्हणाले की किनाऱ्यावर मोठया प्रमाणात पर्यटक येत आहे आचरा किनारा स्वच्छ किनारा अशी ओळख आहे मोठया प्रमाणात किनाऱ्यावर साठला होता गावाचा किनारा स्वच्छ दिसावा म्हणून ही मोहीम राबवली आहे किनाऱ्यावर व्यवसाय करणाऱ्या ग्रामस्थांनी आपली जबाबदारी ओळखून आपला कचरा साठवून त्याची विल्हेवाट लावावी असे आवाहन केले आहे.
Weather
Stock Market
Live Cricket
LIVE
उरुण- ईश्वरपुर मध्ये MPSC विद्यार्थ्यांचा भव्य मोर्चा | मतदार यादी पुनरीक्षणाची प्रक्रिया निष्पक्ष, पारदर्शक व सर्वसमावेशक राबवावी- मतदार यादी निरीक्षक शीतल तेली-उगले | जतच्या पवनचक्क्यांमधील तारचोरीचा पर्दाफाश; एकाला अटक १४.७४ लाखांचा मुद्देमाल जप्त; सात चोरीचे गुन्हे उघडकीस | एसटी आरक्षणापासून नामकरणापर्यंत; विविध मागण्यांसाठी तासगावात धनगर समाज एकवटला : तासगाव तहसीलदारांना निवेदन; वीर शिंग्रोबा, अहिल्यादेवी होळकर यांच्या नावासह देवस्थानांच्या कारभारात पारदर्शकतेची मागणी | चोरीचे सोने विक्रीला आला अन् सांगली एलसीबी पोलिसांच्या जाळ्यात अडकला ४२ ग्रॅम सोन्याचे दागिने हस्तगत; ६ लाख ३० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त | शिक्षक दिनी आदर्श शिक्षक पुरस्कारासाठी श्री. घनश्याम सुभाष पाटील यांची निवड | चोरीचे सोने विकायला आला अन् सांगली एलसीबीच्या पोलिसांच्या हाती 'मुक्या "लागला; ‘मुक्या’कडून ६ लाखांचे दागिने जप्त | तासगावात उद्या सकाळी 10 वाजता रस्ता रोको सकल मराठा समाजाने पोलिसांना दिले निवेदन, | तासगाव-कवठेमहांकाळचे पालकत्व आमदार गोपीचंद पडळकरांकडे द्या; भाजप कार्यकर्त्यांची जोरदार मागणी | ईश्वरपूर शहरातील सिग्नल यंत्रणा धूळ खात! लाखो रुपयांचा चुराडा, विद्यार्थ्यांचा जीव धोक्यात |