नदीकाठ सावधान, कोयना धरणातून 1000 कुसेक पाण्याचा विसर्ग

👤 राहुल टिबे ईश्वरपूर,सांगली | 📅 29 July 2026 | 👁 21 Views
कोयना धरणाच्या पाणलोट क्षेत्रामधील चालू असणाऱ्या मुसळधार पावसामुळे धरणाच्या पाणी पातळीमध्ये वाढ होत आहे.
कोयना धरणाची पाणी पातळी नियंत्रित करणेसाठी आज दि. २९ जुलै २०२६ रोजी सकाळी ९:०० वा. धरण पायथा विद्युतगृहाचे एक युनिट सुरू करून १०५० क्युसेक विसर्ग कोयना नदीपात्रात सोडण्यात आला आहे.
तसेच पावसाच्या प्रमाणानुसार व येणार्‍या येव्या नुसार वक्राकार दरवाजे उघडून सांडव्यावरून देखील नदीपात्रात विसर्ग वाढवला जाऊ शकतो.
धरणातून सोडण्यात येणाऱ्या पाण्यामुळे नदीच्या पाणी पातळीत वाढ होणार असलेने नदी पात्राजवळील नागरिकांना सतर्कतेचा इशारा देणेत येत आहे. तरी नदी तीरावरील गावातील नागरिकांनी नदी पात्रात जाऊ नये. नदी काठावरील ग्राम प्रशासन व संबंधित यंत्रणा यांनी नोंद घ्यावी.
Weather
Stock Market
Live Cricket
LIVE
नदीकाठ सावधान, कोयना धरणातून 1000 कुसेक पाण्याचा विसर्ग | सामाजिक बांधिलकीचा आदर्श! स्वखर्चाने शाळा परिसर स्वच्छ; वायंगणी हायस्कूलला मिळाले सुरक्षित, सुंदर रूप | पंढरीच्या वारीत 'मुक्या' जीवांची अनोखी विठ्ठल सेवा | सोलापूर विद्यापीठात १५० कंत्राटी पदांची भरती; नव्या निविदेची प्रक्रिया सुरू | सोलापूरच्या शासकीय हॉटेल मॅनेजमेंट कॉलेजमध्ये प्रवेश प्रक्रिया सुरू; १२ वी नंतर उज्ज्वल करिअरची सुवर्णसंधी | कारगिल विजय दिवसाच्या २७ व्या वर्धापन दिनानिमित्त सोलापुरात कारगिल शहीदांना सैनिकांच्या शिस्तबद्ध शैलीत मानवंदना | ठेकेदारांना अभय, नागरिकांना त्रास' | पीक विम्यात देवगडच्या शेतकऱ्यांवर अन्याय; कृषी अधिकाऱ्यांना सभागृहात धारेवर | वाहून गेलेल्या शेतकऱ्याचा तब्बल आठ तासाने मिळाला मृतदेह..... | पुराच्या पाण्यात वाहून गेल्याने करुळ येथील शेतकरी बेपत्ता |