" दहीहंडी पथकातील गोविंदांसाठी 10 लाखांचे विमाकवच!"

👤 राहुल टिबे ईश्वरपूर,सांगली | 📅 08 August 2026 | 👁 48 Views
" दहीहंडी पथकातील गोविंदांसाठी  10 लाखांचे विमाकवच!"

राज्यातील 9 लाख 60 हजार गोविंदांना यंदा मोठा दिलासा मिळणार आहे.दहीहंडी खेळताना अपघाती मृत्यू किंवा कायमस्वरूपी अपंगत्व आल्यास 10 लाख रुपयांचे विमा संरक्षण मोठा आधार ठरणार आहे.शिवसेनेचे मुख्य नेते व उपमुख्यमंत्री मा. ना. श्री. एकनाथजी शिंदे साहेब यांच्या प्रेरणेतून शिवसेना-महायुती सरकारची दहीहंडी पथकातील गोविंदांसाठी मोठा दिलासा देणारी बातमी आहे.जीवाची बाजी लावणाऱ्या गोविंदांसाठी सरकार खंबीरपणे पाठीशी असणार आहे. दहीहंडीचा मोठा धाडसी खेळ खेळत आपली परंपरा जपणाऱ्या गोविंदांच्या साठी ही बाब खूप महत्त्वाची आहे.10 लाखांचा विमा म्हणजे कुटुंबाला दिलेला खूप मोठा आधार ठरणार आहे.
Weather
Stock Market
Live Cricket
LIVE
" दहीहंडी पथकातील गोविंदांसाठी 10 लाखांचे विमाकवच!" | महाराष्ट्राच्या शैक्षणिक व सामाजिक परिवर्तनात डॉ. बापूजी साळुंखे यांचे योगदान महत्त्वाचे : प्रा. सी. वाय. मानेपाटील | सहाय्यक मत्स्यव्यवसाय आयुक्तांची मुळदे येथील मत्स्य संशोधन व संवर्धन प्रकल्पास भेट* | ज्येष्ठ शिक्षणमहर्षी डॉ. डी. वाय. पाटील यांच्या निधनाने मोठी पोकळी; वैभव नाईक यांच्याकडून श्रद्धांजली | महिला नेत्यांचा अवमान महाराष्ट्राच्या संस्कृतीला शोभणारा नाही; हर्षवर्धन सपकाळ यांनी जाहीर माफी मागावी – निशिकांत कडुलकर | रक्तदानातून हुतात्मा मेजर कौस्तुभ रावराणे यांना मानवंदना; स्मृतिदिनानिमित्त २० रक्तदात्यांचा सहभाग | जतच्या सार्वजनिक वाहतुकीला मोठे बळ-गोपीचंद पडळकर | महिलांच्या सुरक्षिततेसाठी कायद्यांच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी जनजागृती आवश्यक : सौ. दीपा चौंदीकर | पोलिसांच्या तपासातून परतला ऐवज, अन् नागरिकांच्या डोळ्यांत दाटले कृतज्ञतेचे अश्रू! चार कोटींचा मुद्देमाल हस्तांतरित | खून प्रकरणातील फरार आरोपी लखन इसरडे एलसीबीच्या जाळ्यात; मिरजेत सापळा रचून अटक |