जगदगुरु रामानंदाचार्य श्री स्वामी नरेंद्राचार्य महाराज यांची आमदार प्रमोद जठार यांनी सदिच्छा भेट घेत आशीर्वाद घेतले

👤 तुषार शिंगाडे | 📅 10 May 2026 | 👁 58 Views
जगदगुरु रामानंदाचार्य श्री स्वामी नरेंद्राचार्य महाराज यांची आमदार प्रमोद जठार यांनी सदिच्छा भेट घेत आशीर्वाद घेतले
भाजपा संघटनमंत्री शैलेंद्र दळवी, भाजपा जिल्हाध्यक्ष प्रशांत यादव होते उपस्थिती
रत्नागिरी - नाणीज मठाधीपती श्री स्वामी नरेंद्राचार्य महाराज यांच्या नाणीज मठ येथे विधानपरिषद आमदार प्रमोद जठार यांनी सदिच्छा भेट देत महाराजांचे आशीर्वाद घेतले. यावेळी स्वामी काफीनाथ महाराज भाजपा संघटनमंत्री शैलेंद्र दळवी, भाजपा रत्नागिरी दक्षिण जिल्हाध्यक्ष प्रशांत यादव उपस्थित होते.
यावेळी महाराजांनी आमदार प्रमोद जठार यांचे अभिनंदन करत गोवेश्वर महिमासंहिता श्रीफळ देत पुढीलवाटचालीस शुभेच्छा दिल्या. तसेच भाजपा संघटनमंत्री शैलेंद्र दळवी, भाजपा रत्नागिरी दक्षिण जिल्हाध्यक्ष प्रशांत यादव यांचे देखील महाराजांनी गोवेश्वर महिमासंहिता श्रीफळ देत स्वागत केले.
Weather
Stock Market
Live Cricket
LIVE
मणेराजुरी येथे तलावात बुडून माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू; चिमुरडीला वाचवताना आईनेही गमावला जीव | लातूरमध्ये 'ती' बैलाच्या जागी स्वतः जुंपली नांगराला! काळजाचा थरकाप उडवणारी विदारक वास्तवता | संबंधित यंत्रणांनी रस्ते अपघातांना प्रतिबंध घालण्यासाठी ठोस उपाययोजना कराव्यात - जिल्हाधिकारी एस.कार्तीकेयन | राज्यातील स्वातंत्र्य सैनिक सन्मान निवृत्तीवेतन पेन्शनधारकांनी संबंधित तहसिल व तलाठी कार्यालयाकडे कागदपत्रे तात्काळ जमा करावेत | आशा वर्कर, आरोग्य सेवकांना पीसीपीएनडीटी कायद्याचे प्रशिक्षण द्या! | सोलापूर येथून माझी बदली झाली, परंतु सोलापूर हे माझ्या मनात कायमस्वरूपी राहील - नागपूर जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद | रेड झोनची सीमा तातडीने जाहीर करा-शिवसेना नगरसेवक ऐश्वर्या राजेंद्र तरस | शिक्षण महर्षी डॉ. बापूजी साळुंखे यांच्या विचारांचा वारसा जपणे ही काळाची गरज – डॉ. आर. एस. बनसोडे | जनतेचा विश्वास, विकासाची आस — निमोण-समनापूर गटात कविता कैलास पाटील यांची दमदार दावेदारी! | कलाकाराची उपेक्षा! ४० वर्षे सुरांची सेवा, पण शासनाकडून मानधनाचा पत्ताच नाही! |