कळसुली हायस्कूलची १००% निकालाची परंपरा कायम

👤 तुषार शिंगाडे | 📅 08 May 2026 | 👁 174 Views
कळसुली हायस्कूलची १००% निकालाची परंपरा कायम
कळसुली शिक्षण संघ, मुंबईचे कळसुली इंग्लिश स्कूल, कळसुली, ता. कणकवली जि. सिंधुदुर्ग प्रशालेचा माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा (इ. १० वी ) फेब्रु./मार्च २०२६ चा निकाल १००% लागला असून प्रशालेच्या १००% निकालाची परंपरा कायम राखली आहे . सदर परीक्षेसाठी एकूण ४६ विद्यार्थी प्रविष्ठ झालेले होते. यात प्रथम तीन क्रमांकांनी उत्तीर्ण झालेले विद्यार्थी पुढील प्रमाणे आहेत.
प्रथम क्रमांक - कु. भूषण प्रमोद दळवी (गुण – ४६८, शेकडा गुण – ९३.६० %)
द्वितीय क्रमांक - कु. मेघा प्रविण दळवी(गुण – ४४८, शेकडा गुण – ८९.६० %)
तृतीय क्रमांक - कु. मयुरेश सुरेश धुरी( गुण – ४४५, शेकडा गुण – ८९.००% )
तृतीय क्रमांक - कु. वेदिका रघुनाथ मेस्त्री(गुण – ४४५, शेकडा गुण – ८९.००% )
सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्था अध्यक्ष श्री. सूर्यकांत राजाराम दळवी, कार्याध्यक्ष - श्री. विजय पांडुरंग सावंत, सरचिटणीस- श्री. जय मारुती दळवी, सल्लागार - श्री. प्रकाश दळवी, सर्व संस्था पदाधिकारी तसेच स्कूल कमिटी चेअरमन - श्री. के. आर. दळवी, व्हाईस चेअरमन - श्री. नामदेव घाडीगावकर, सदस्य - श्री. रजनीकांत बळीराम सावंत, सदस्या - सौ. शुभदा देसाई व सर्व सदस्य, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष- श्री. अनिल सावंत, माजी विद्यार्थी संघ अध्यक्ष – श्री. भालचंद्र रघुनाथ दळवी व पदाधिकारी, मुख्याध्यापक - श्री. व्ही. व्ही. वगरे तसेच सर्व शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी, ग्रामस्थ, पालक व हितचिंतक यांनी अभिनंदन केले आहे.
Weather
Stock Market
Live Cricket
LIVE
मणेराजुरी येथे तलावात बुडून माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू; चिमुरडीला वाचवताना आईनेही गमावला जीव | लातूरमध्ये 'ती' बैलाच्या जागी स्वतः जुंपली नांगराला! काळजाचा थरकाप उडवणारी विदारक वास्तवता | संबंधित यंत्रणांनी रस्ते अपघातांना प्रतिबंध घालण्यासाठी ठोस उपाययोजना कराव्यात - जिल्हाधिकारी एस.कार्तीकेयन | राज्यातील स्वातंत्र्य सैनिक सन्मान निवृत्तीवेतन पेन्शनधारकांनी संबंधित तहसिल व तलाठी कार्यालयाकडे कागदपत्रे तात्काळ जमा करावेत | आशा वर्कर, आरोग्य सेवकांना पीसीपीएनडीटी कायद्याचे प्रशिक्षण द्या! | सोलापूर येथून माझी बदली झाली, परंतु सोलापूर हे माझ्या मनात कायमस्वरूपी राहील - नागपूर जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद | रेड झोनची सीमा तातडीने जाहीर करा-शिवसेना नगरसेवक ऐश्वर्या राजेंद्र तरस | शिक्षण महर्षी डॉ. बापूजी साळुंखे यांच्या विचारांचा वारसा जपणे ही काळाची गरज – डॉ. आर. एस. बनसोडे | जनतेचा विश्वास, विकासाची आस — निमोण-समनापूर गटात कविता कैलास पाटील यांची दमदार दावेदारी! | कलाकाराची उपेक्षा! ४० वर्षे सुरांची सेवा, पण शासनाकडून मानधनाचा पत्ताच नाही! |